Ferfar #624 · कारक
कळंब, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- सुहास नारायणराव शिंदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : भु विकास बॅंक यवतमाळ
लिहून घेणार : साविञी निरंजन मोहुर्ले
यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : भु.वि. बँ कळंब हीस 12000/- गहाण - 341
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा मा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे पत्र क्र निउजि/भुविकास बॅंक/थ.कर्ज बोजे कमी /१४६०/२०२३/दिनांक २८ मार्च २०२३ पुर्ण व्याजासह माफ केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.