सातबारा Watch

← माटेगांव

Ferfar #1051 · माटेगांव

कळंब, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
आशिष पद्माकर मस्के
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा सावरगाव गहाणखत लिहुन देणार : महेंद्र दामोधर कांबळे रा. माटेगांव यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 1289-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 854000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र दामोधर कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 854000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.