सातबारा Watch

← काञी

Ferfar #1510 · काञी

कळंब, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
एस.एच.वाघमारे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र./ स. म. अ. /प्रस्तु-1/ कावी-715/2026 दिनांक 05/09/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. 23 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मौजा कात्री येथील शेत गट क्र. 23 एकुण क्षेत्र 0.95 हे आर आकारणी 3.00 रु पै या सदर शेतजमिनीवरील सातबारा अभिलेखात सक्षम अधिकारी अध्यक्ष कृषी शेतजमिन न्यायधिकरण अधिकारी तथा तहसिलदार कळंब यांचे आदेश क्र. क्र./ स. म. अ. /प्रस्तु-1/ कावी-715/2026 व पारीत दिनांक 05/09/2026 नुसार सदर शेतजमिन तिच्या खरेदीच्या दिनांकापासुन 10 वर्षाचा काळ लोटला असल्यामुळे सदरहु जमिनीचा धारणाधिकार भो. वर्ग 2 हा भो. वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यात आला.