Ferfar #967 · राजुर
कळंब, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- PRASHANT DEVIDAS DHAKATE
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:गंगाधर विठ्ठलराव वाटकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 01/01/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20800.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजुर आ. वि. का. स.सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. दिनांक 02/11/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.