सातबारा Watch

← हिरडी

Ferfar #433 · हिरडी

कळंब, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
17/2
Talathi
आर एस मानेकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : शिवणी आ वि का सह संस्था लिहून घेणार : विलास विठठल मलाडे व इतर यांनी सर्व्हे क्रमांक : 17/2 तपशिल : शिवनी आ.वि.का.सो.यास 1,60,000 रु गहान - 220 ग्रा वि का अधि स शिवणी खूर्द् रन 1313 पि क म 10000/ दि 30.5.95 - 89 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.