सातबारा Watch

← खोरद बु.

Ferfar #783 · खोरद बु.

कळंब, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
के एस बानाईत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा घाटंजी गहाणखत लिहुन देणार : बेबी राजेंद्र बोरले रा. खोरद बु. यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 1322-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 203000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बेबी राजेंद्र बोरले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 203000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रणिल राजेंद्र बोरले (खाता क्रमांक :- ) ,