सातबारा Watch

← तासलोट

Ferfar #408 · तासलोट

कळंब, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1
Talathi
आर एस मानेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : शिवणी आ वि का सह संस्था लिहून घेणार : अभिलाष बाळाभाऊ नित यांनी शिवणी आ. वि. का. सो. 50,000/- - 261 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.