Ferfar #332 · खोरद खुर्द
कळंब, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- राजेश मोतीराम ताकसांडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बरोडा, जोडमोहा
लिहुन देणार : राजेंद्र शंकरराव रणगीरे रा. खोरद खुर्द यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र शंकरराव रणगीरे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 16 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.