Ferfar #485 · बेलोरी
कळंब, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- आर एस मानेकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, जोडमोहा
लिहुन देणार : बळीराम परसराम टेकाम रा. बेलोरी यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम परसराम टेकाम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६-२७/१० दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.