सातबारा Watch

← पिंपळशेंडा

Ferfar #3629 · पिंपळशेंडा

कळंब, यवतमाळ · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
45/1
Talathi
गजानन सुधाकर साखरकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 मा. : उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचेकडील आदेश क्रमांक : रा.अ.क्र.38/आर.टी.एस.64 /2025 /26 , दिनांक : 24/08/2026अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे पिंपळशेंडा , तालुका :कळंब येथे खाता क्रं.120 व गट नं. / स. नं. 45/1 यावर श्री/श्रीमती कवडी उर्फ कौशी लालसिंग चव्हाण यांचे /यांची नावे समाईकात दाखल करण्यात यावे असा आदेश झालेला आहे.त्याप्रमाणे खाते नं. 120 मधील गट नं. /स. नं. 45/1 यामध्ये मूळ भोगवटदार हरी केसू राठोड यांची अपिलार्थी हि इतर सर्व उत्तरवादी यांचे प्रमाणे मुलगी या नात्याने वारस असल्याने , श्रीमती कवडी उर्फ कौशी लालसिंग चव्हाण रा.पहूर ता- कळंब यांचे नाव वारस म्हणून भोगवटदार सदरी समाविष्ट करण्यात येत आहे.