सातबारा Watch

← झाडकिन्ही

Ferfar #887 · झाडकिन्ही

कळंब, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
72/2
Talathi
योगेश वसंतराव मानकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र./20/एस. आर.व्ही.-43/2025-2026 आदेश दिनांक : 05/10/2026 मा. अपर तहसिलदार मेटीखेडा , अपर तहसिल कार्यालय मेटीखेडा यांचेकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र./20/एस. आर.व्ही.-43/2025-2026 मौजा – झाडकिन्ही ता. कळंब जि. यवतमाळ दिनांक 05/10/2026 अन्वये मौजा झाडकिन्ही येथिल गट क्रमांक 72/2 , क्षेत्र 2.25 हे. आर व पो.ख. 0.01 एकूण क्षेत्र 2.26 हे. आर आकारणी 2.50 शेतजमिनीचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 85 अन्वये - 1) चेतन श्रीकृष्ण ढगे , व 2) सुवर्णा चेतन ढगे यांना खालील परिशिष्टात दर्शविल्यानुसार वाटप करण्यात आलेले आहे. अ.क्र. नाव गट क्र. एकूण क्षेत्र पैकी मिळणारा हिस्सा 1. चेतन श्रीकृष्ण ढगे 72/2 2.26 हे.आर 1.13 हे. आर ला.ला. क्षेत्र चतु:सीमा द. धनराज उमरे यांचे शेत पु. नंदकिशोर पाटील यांचे शेत उ. मंदा ढगे यांचे शेत प. याच गट नंबर मधिल पार्टी नं, 2 चा हिस्सा 2. सुवर्णा चेतन ढगे 72/2 2.26 हे.आर 1.12 हे, आर ला.ला. 0.01 पो.ख एकूण 1.13 हे. आर चतु:सीमा द. धनराज उमरे यांचे शेत पु. याच गट क्र. मधील पार्टी नं . 1 चा हिस्सा उ. चेतन ढगे यांचे प. राघो पाटील यांचे शेत मा. अपर तहसिलदार मेटीखेडा , अपर तहसिल कार्यालय मेटीखेडा यांचेकडील वर नमुद आदेशावरुन नोंद केली असे.