Ferfar #998 · किनवट
कळंब, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1
- Talathi
- योगेश वसंतराव मानकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:मिनाबाई अंकुश चौधरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मोहदा यांचेकडून दिनांक 22/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मोहदा यांचेकडील पत्र/ दाखला क्र.बी आर /मोहदा /२०२६- २७ दिनांक 16/102026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. पि. डी .ई. प्रणालीद्वारे प्राप्त कागदपत्रांवरून नोंद केली असे.