सातबारा Watch

← वाघापुर (लोहारा)

Ferfar #12884 · वाघापुर (लोहारा)

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
17/1/ब/13/ए
Talathi
पुरुषोत्‍तम नंदकिशोर चव्‍हाण
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा यवतमाळ तर्फे मनोज वसंतराव सावंत गहाणखत लिहुन देणार : किसना समरतराव बन्सोड रा. वाघापुर (लोहारा) यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3775-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4688000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/ब/13/ए क्षेत्र 1.3936 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसना समरतराव बन्सोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4688000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.