Ferfar #12888 · वाघापुर (लोहारा)
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/2/38
- Talathi
- पुरुषोत्तम नंदकिशोर चव्हाण
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : द कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे अधिकृत ऑफीसर प्रशांत प्रकाश बडे
गहाणखत लिहुन देणार : जयवर्धन जगन्नाथ शिरसाठ रा. वाघापुर (लोहारा) यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5384-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/2/38 क्षेत्र 2.5650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयवर्धन जगन्नाथ शिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.