Ferfar #35950 · लोहारा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1/अ/34/1/ब/4
- Talathi
- महेश मधुकर चौधरी
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : द विदर्भ प्रिमीयर को.ऑप हौसिंग सोसा.नागपुर
गहाणखत लिहुन देणार : सोनाली गोपाल गावंडे रा. लोहारा यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5282-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1/अ/34/1/ब/4 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाली गोपाल गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.