Ferfar #36005 · लोहारा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1/52
- Talathi
- महेश मधुकर चौधरी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ
गहाणखत लिहुन देणार : प्रियंका राहुल जुकंटवार ,राहुल ज्ञानेश्वर जुकंटवार रा. लोहारा यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5521-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/52 क्षेत्र 1.3627 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रियंका राहुल जुकंटवार ,राहुल ज्ञानेश्वर जुकंटवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.