सातबारा Watch

← मोहा

Ferfar #17835 · मोहा

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
73/1/1/अ/1/ब/2/पै/186
Talathi
अमित सिताराम चौधरी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- नंदकिशोर मिश्रीलाल काबरा ,नवलकिशोर रमेशचंद्र मालानी ,भिकेश रमेशचंद्र मालानी ,संतोष दामोधरजी बियाणी - - -रा. मोहा(खाता क्रमांक10839) यांचे गट/सर्व्हे क्रमांक73/1/1/अ/1/ब/2/पै/186, बिगरशेती क्षेत्र 1.7245 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7245 आर.चौ.मी हे त्यांनी कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : लिहुन घेणार :भिकेश रमेशचंद्र मालानी निखील अरविंद वानरे , (खाता क्रमांक :-20431)गट/सर्व्हे क्रमांक 73/1/1/अ/1/ब/2/पै/186 बिगरशेती क्षेत्र 1.7245 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक यवतमाळ 1 जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2552 दिनांक 09/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 495000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.