Ferfar #17836 · मोहा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑप सोसायटी लि यवतमाळ ता.जि.यवतमाळ र.जि.नं 544/12 शाखा माईंडे चौक यवतमाळ
गहाणखत लिहुन देणार : निता विजय दुमोरे रा. मोहा यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3709-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/125, 93/130 क्षेत्र 1.2362 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निता विजय दुमोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.