Ferfar #21019 · यवतमाळ
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/2/37
- Talathi
- Gajanan Narayan Gaikwad
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि यवतमाळ अर्बन को. ऑपरेटीव्ह बॅक लि. शाखा यवतमाळ शाखा विर सावरकर मार्ग यवतमाळ तर्फे कर्ज अधिकारी राम गंगाधर भुसेवार
गहाणखत लिहुन देणार : शादाब मेहबुब बेग रा. यवतमाळ यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5601-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/2/37 क्षेत्र 1.8122 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शादाब मेहबुब बेग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.