Ferfar #19537 · भोसा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/2/8/2
- Talathi
- प्रविण तुकारामजी डेरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चैतन्य अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लि.यवतमाळ रजि.नंबर 389 शाखा यवतमाळ
गहाणखत लिहुन देणार : सैय्यद सिरामोद्दिन सैय्यद नरुद्दीन रा. भोसा यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3759-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/2/8/2 क्षेत्र 1.2487 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सैय्यद सिरामोद्दिन सैय्यद नरुद्दीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.