Ferfar #19558 · भोसा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/2/53
- Talathi
- प्रविण तुकारामजी डेरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : अतिश अशोकराव कांबळे रा. भोसा यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5438-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/2/53 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतिश अशोकराव कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.