सातबारा Watch

← भोसा

Ferfar #19559 · भोसा

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1/28
Talathi
प्रविण तुकारामजी डेरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा यवतमाळ गहाणखत लिहुन देणार : कुलदिप गोविंदराव राठोड रा. भोसा यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5440-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/1/28 क्षेत्र 2.9674 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुलदिप गोविंदराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.