सातबारा Watch

← भोसा

Ferfar #19564 · भोसा

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
16/15/अ
Talathi
प्रविण तुकारामजी डेरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्था मर्या यवतमाळ गहाणखत लिहुन देणार : अब्दुल सत्तार अब्दुल वहाब रा. भोसा यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5503-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/15/अ क्षेत्र 1.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुल सत्तार अब्दुल वहाब यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.