सातबारा Watch

← भोसा

Ferfar #19579 · भोसा

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
113/1/113/2/36/ब
Talathi
प्रविण तुकारामजी डेरे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बरोडा शाखा पेशवे प्लॉट यवतमाळ गहाणखत लिहुन देणार : सुरज सुभाष टेंभरे रा. भोसा यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3931-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/1/113/2/36/ब क्षेत्र 1.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज सुभाष टेंभरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.