Ferfar #19587 · भोसा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2/14/B
- Talathi
- प्रविण तुकारामजी डेरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा यवतमाळ तर्फे शाखा व्यवस्थापक मयुर दिलीप बेलेकर
गहाणखत लिहुन देणार : माज्जीदखा उस्मानखा पठाण रा. भोसा यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3939-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/2/14/B क्षेत्र 1.0195 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माज्जीदखा उस्मानखा पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.