सातबारा Watch

← भोसा

Ferfar #19589 · भोसा

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
26/106/2
Talathi
प्रविण तुकारामजी डेरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र./07/आर.टी.एस.-64/2026-27 आदेश दिनांक : 06/10/2026 वि. तहसीलदार साहेब, यवतमाळ यांचे उपरोक्त आदेशाने मौजा भोसा येथील शेत गट क्र. 26 मधील प्लॉट क्र.106/2 मधील मरियम जोया मोहम्मद जिया तर्फे अ.पा.क. मोहम्मद जिया मोहम्मद मेहंदी हसन शेख हे नाव लेखन प्रामादामुळे 7/12 मध्ये चुकून राहिल्यामुले सदर मरियम जोया मोहम्मद जिया तर्फे अ.पा.क. मोहम्मद जिया मोहम्मद मेहंदी हसन शेख हे नाव कमी करण्याबाबत फेरफार नोंद दाखल.