सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #731 · धानोरा

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
रजनीरमेशरावमैंदळकर
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 मा.तहसीलदार यवतमाळ यांच्या आदेश क्र.रा.मा.क्र.८/५९/(१३)/२०२५-२६ मौजा धानोरा दिनांक ३१/०७/२०२६ नुसार सदर जमिन क्षेत्र ११.०१ हे.आर. पैकी रा.मा.क्र. ११२/६५/१९७२-73 नुसार ३.६८ हे.आर जमीन सावरगड पाझर तलावा करिता संपादित व उर्वरित ७.३३ हे.आर जमीन सिलिंग कायद्या अंतर्गत शासन जमा कण्यात आली करिता नोंद