सातबारा Watch

← किन्ही

Ferfar #8143 · किन्ही

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
78, 83, 84, 84/1
Talathi
अरुण विट्टलराव वानखेडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, यवतमाळ लिहुन घेणार : विठ्ठल नारायण राठोड यांनी सर्व्हे क्रमांक 84/1 वर फेरफार क्रमांक 7971 ने घेतलेला बोजा बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण 83 84 78 सालीम शेतावर ( 597 ) रु 8000/- गहाण ( 597 ) दि. 30/5/2000 ( 597 ) ता.ग. सेंट्रल बॅक आफ इंडिया ( 597 ) शाखा यवतमाळ हिस गट नं. ( 597 ) रु 25000/- गहाण ( 597 ) दि. 21/6/2002 ( 597 ) बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण सेट्रल बँक आँफ इडिया शाखा यवतमाळ ( 1292 ) यास 40000 रु ता.25/6/2005 ( 1292 ) बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा यवत. चा बोजा 50000रू ( 1510 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.