Ferfar #967 · घाटाणा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- Mangesh Krushnrao Dabhere
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा यवतमाळ
लिहुन देणार : फत्तेसिंग भिका राठोड रा. घाटाणा यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99 क्षेत्र 1.87 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री फत्तेसिंग भिका राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.