Ferfar #1329 · जवळा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- Mangesh Krushnrao Dabhere
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा यवतमाळ, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा यवतमाळ
लिहुन देणार : राजेश रामकृष्ण मोरवाल रा. जवळा यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 146410.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169 क्षेत्र 1.24 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश रामकृष्ण मोरवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 41 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 146410.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.