Ferfar #1330 · जवळा
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/12
- Talathi
- Mangesh Krushnrao Dabhere
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, यवतमाळ
लिहुन देणार : गंगा तुकाराम सरवरे रा. जवळा यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/12 क्षेत्र 2.00 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगा तुकाराम सरवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.