Ferfar #646 · सालोड
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- सुरभी राधेश्याम शर्मा
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र/५४/एस.आर.व्ही.४३/२०२५-२६ मौजा-सालोड ता.जि.यवतमाळ
आदेश दिनांक : 15/09/2026 अन्वये मौजा सालोडयेथील गट नंबर १२ क्षेत्र २.०२ हे.आर.पोट खराब ० हे.आर एकूण २.०२ हे.आर भो.वर्ग १ या वर्णनाची शेत जमीन असून या शेत जमिनी मध्ये भविष्यात कुटुंबामध्ये वाद विवाद होऊ नये या करिता वाटणी करण्याचा निर्णय घेतला असून मा.नायब तहसिलदार(महसूल) यवतमाळ यांचा आदेशाअन्वये सदर फेरफार घेण्यात येत आहे
पार्टी क्र १. गजानन रामकृष्ण पाटील रा.सालोड शेत गट १२,वहीती योग्य क्षेत्र २.०२ हे.आर पोखराब ओ.० एकूण क्षेत्र २.०२ हेआर. भो.वर्ग १ या शेत जमिनी मधून उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमे कडील भागाचे १.०२ हे.आर क्षेत्र व पोट खराब ०.०० हे.आर एकूण १.०२ एवढी शेत जमीन यांच्या हिस्सेवाटणीस आलेली आहे.
पार्टी क्र २.आयुष गजानन पाटील रा.

पार्टी क्र २.आयुष गजानन पाटील रा.सालोड शेत गट १२,वहीती योग्य क्षेत्र २.०२ हे.आर पोखराब ओ.० एकूण क्षेत्र २.०२ हेआर. भो.वर्ग १ या शेत जमिनी मधून उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्व भागाचे १.०० हे.आर क्षेत्र व पोट खराब ० हे.आर एकूण क्षेत्र १.०० एवढी शेत जमीन यांच्या हिस्सेवाटणीस आलेली आहे करिता फेरफार घेण्यात येत आहे.