सातबारा Watch

← वरुड (येवती)

Ferfar #1105 · वरुड (येवती)

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
एस.डी.गजभिये
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:उर्मिला तुकाराम धुर्वे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वरुड ग्रा. वि. का. स. संस्था यांचेकडून दिनांक 10/06/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दाखला जा. क्रमांक ५१९ दिनांक 2020/06/10 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.