सातबारा Watch

← वरझडी

Ferfar #2222 · वरझडी

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
भावना गणेशराव लोखंडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अकोला बाजार लिहुन देणार : अजय गुणवंत चिंचोळकर   रा. वरझडी यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849.00/- कर्ज घेऊन गट नंबर 128 क्षेत्र 1.30 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय गुणवंत चिंचोळकर   यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 36 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.