सातबारा Watch

← वरझडी

Ferfar #2226 · वरझडी

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
भावना गणेशराव लोखंडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अकोला बाजार यवतमाळ लिहुन देणार : हर्षल सुरेश टोंगे अ.पा.क आजोबा नामदेव सदाशिव टोंगे रा. वरझडी यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 63 क्षेत्र 2.03 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षल सुरेश टोंगे अ.पा.क आजोबा नामदेव सदाशिव टोंगे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.