Ferfar #2229 · वरझडी
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/1
- Talathi
- भावना गणेशराव लोखंडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:प्रदीप बळीराम चिंचोळकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.स.सो .वरझडी जिल्हा यवतमाळ यांचेकडून दिनांक 09/05/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.स.सो .वरझडी जिल्हा यवतमाळ यांचेकडील पत्र दिनांक 2019/05/09 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.