Ferfar #2230 · वरझडी
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- भावना गणेशराव लोखंडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अकोला बाजार
लिहुन देणार : सुलोचना शेषराव जाधव रा. वरझडी यांनी दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199849.00/- कर्ज घेऊन गट नंबर 227 क्षेत्र 1.59 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुलोचना शेषराव जाधव यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199849.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.