Ferfar #1444 · अकोला बाजार
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/17/अ
- Talathi
- आकाश प्रमोद जगताप
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : मनोज मधुकर शिदगुर रा. अकोला बाजार यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3932-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/17/अ क्षेत्र 1.3636 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज मधुकर शिदगुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.