Ferfar #491 · बारड
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/2
- Talathi
- प्रमोद रुद्राम जाधव
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्यादित), सामाजिक न्याय भवन दारव्हा रोड यवतमाळ
लिहुन देणार : उज्वला भिमराव गायकवाड रा. बारड यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला भिमराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 281 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 465000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.