सातबारा Watch

← झुली

Ferfar #2071 · झुली

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
भावना गणेशराव लोखंडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- वेमुला राम मूर्ती रमानाय्या रा. झुली(खाता क्रमांक700) यांचे गट क्रमांक143, लागवडीयोग्य क्षेत्र 3.3500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नेटझिरो इको प्युल्स एलएलपी , (खाता क्रमांक :-796)गट क्रमांक 143 लागवडीयोग्य क्षेत्र 3.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक यवतमाळ 2 जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3128 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2481670 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर तहसीलदार यवतमाळ यांचे पत्र क्रमांक/प्रस्तु-1/कावी/1415/2026 दिनांक 01/10/2026 नुसार दाखल केले.