सातबारा Watch

← झुली

Ferfar #2079 · झुली

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1
Talathi
भावना गणेशराव लोखंडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 खातेदार:पुष्पा सुरेश लिंगनवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि. का. स. सो. झुली बँक यांचेकडून दिनांक 01/11/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 76000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि. का. स. सो. झुली बँक यांचेकडील पत्र दिनांक 2010/11/01 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.