सातबारा Watch

← येरद

Ferfar #1247 · येरद

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
मंगेश गंगाधर बोपचे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ बडोदा शाखा यवतमाळ लिहून घेणार : शंकर काळु राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : बॅंक ऑफ बडोदा शाखा यवतमाळ यांचा रु. 3,50,000 चा बोजा.( शंकर) बॅंक ऑफ बडोदा शाखा यवतमाळ यांचा रु. 3,50,000 चा बोजा.( भिकु) - 699 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.