सातबारा Watch

← येरद

Ferfar #1249 · येरद

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
67/1
Talathi
मंगेश गंगाधर बोपचे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 मा जिल्हाधिकारी यांचे आदेश क्र रा.मा.क्र.०२ एल.एन.डी.-१८/२०२६-२७ मौजा येरद ता. यवतमाळ जी यवतमाळ आदेश पारीत ११/०९/२०२६ नुसार तसेच जमीन महसुल लेखाशिर्षा अंर्तगत चलान क्र.GRN MH ००९९३४४९५२०२६२७M तसेच क्र.अका/राजस्व-१/कावी/२४४/२०२६जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ दि.११/०९/२०२६ नुसार मौजे येरद ता.यवतमाळ येथिल शेत गट नं.६७/१ क्षेत्र १.४० हे आर आकार रु १.३५ पै सदर शेत जमीन भोगवटदार वर्ग-२ ची जमीन भोगवटदार वर्ग-१ मध्ये् रुपांतरीत करणेबाबत फेरफार.या व्यतीरीक्त् अन्य कोणतीही दुरुस्ती करण्यात आली ना‍ही.