सातबारा Watch

← येरद

Ferfar #1255 · येरद

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
100/1
Talathi
मंगेश गंगाधर बोपचे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहून घेणार : बॅक आफॅ बडोदा शाखा यवतमाळ , यवतमाळ 1 लिहून देणार : गजानन मोरसिंग राठोड रा. येरद यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 1 यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 30/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक आफॅ बडोदा शाखा यवतमाळ यांचेकडील पत्र क्रमांक 5 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.