सातबारा Watch

← यावली

Ferfar #723 · यावली

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
समीर अनिल काळे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : यवतमाळ जि.मध्यवर्ती सहकारी बँक लिहून घेणार : शीलाबाई प्रकाश राठोड यांनी दि.यवतमाळ जि.मध्यवर्ती सह. बँक दुचाकी करिता कर्ज 68,600/- रु बोजा - 238 फेरफार क्रमांक 238 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 संदर्भ क्रमांक 03 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.