सातबारा Watch

← वडगांव (पो.स्टे.)

Ferfar #1090 · वडगांव (पो.स्टे.)

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
माधवी नंदकिशोर नवरखेले
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था वडगाव पो लिहून घेणार : गणेश विजय खिरटकार यांनी सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : वडगांव पो.स्टे ग्रा.वि.का.सह.संस्था चा बोजा 180000 रू - 500 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.