सातबारा Watch

← झोला

Ferfar #716 · झोला

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
37/1/3
Talathi
स्‍वाती माणिकराव इंगोले
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, यवतमाळ लिहुन देणार : युवराज श्याम चरूळकर रा. नाकापार्डी यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज श्याम चरूळकर यांचा अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.