Ferfar #721 · झोला
यवतमाळ, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2
- Talathi
- स्वाती माणिकराव इंगोले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा यवतमाळ,
लिहुन देणार : संतोष चंद्रभान राणे रा. झोला यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,95,000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष चंद्रभान राणे यांचा अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.