सातबारा Watch

← वडगाव रोड

Ferfar #42917 · वडगाव रोड

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
40/2/अ/40/2/ब/43
Talathi
करण देविदास खारकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : पिपल्सको.ऑफ.बँक लि हिंगोली शाखा पांढरकवडा लिहून घेणार : बाबाराव उत्तम धादोड यांनी सर्व्हे क्रमांक : 40/2/अ/40/2/ब/43 तपशिल : पिपल्सको.ऑफ.बँक लि हिंगोली शाखा पांढरकवडा बाबाराव चे नावे 800000/ - 23831 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/क्र.६५० दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.