सातबारा Watch

← वडगाव रोड

Ferfar #42937 · वडगाव रोड

यवतमाळ, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
59/1/ब/2
Talathi
करण देविदास खारकर
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शाखा व्यवस्थापक मनोज व्ही.सावंत गहाणखत लिहुन देणार : संजय भाउराव हांडे रा. वडगाव रोड यांनी दुय्यम निबंधक यवतमाळ 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3928-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1424000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/1/ब/2 क्षेत्र 1.5090 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय भाउराव हांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1424000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.